- I Paid A Bribe
- 12 years ago
- 523 views
Caught while speaking on mobile phone
- Police
- Traffic Violations
- Paid INR 100
सकाळी मला पकडण्यात आले. पोलिस पोपटराव कुलकरणी बक्कल नं ३४५ or ३५५ यांनी 600 रुपये मागीतले व लायसंस ठेवून घेतले. नंतर website वाचून १०० रू घेवून गेलो तर म्हणाले नियमा प्रमाणे ८०० लावतो.